भूमी एन्टरप्राइझेस वेबसाईट वर आपले स्वागत!

भूमी एन्टरप्राइझेस ही पुण्यातील अग्रणी बांधकाम आणि सिव्हिल काँट्रॅक्टींग संस्था असून, आमच्या संस्थेचे मुख्य आधारस्तंभ आहेत - आमचा २०+ वर्षाचा बांधकाम क्षेत्रातील सखोल अनुभव आणि ५००+ पूणात्वास नेलेले बांधकाम प्रकल्प.

20

वर्षांचा सखोल अनुभव

500

यशस्वी प्रकल्प

9

शहरांमध्ये कार्यविस्तार

35

दशलक्ष स्के.फूट बांधकाम

आमच्या सेवा

टर्न-की प्रोजेक्टस

सिव्हिल काँट्रॅक्टींग

प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी

इंटेरियर डिझाईनिंग

ऐतिहासिक वास्तूंचे नूतनीकरण आणि पुनःनिर्मिती

आमचे प्रकल्प

ग्राहकांचे अभिप्राय

भार्गवी काळे

भूमी एन्टरप्राइझेस हे सिव्हिल काँट्रॅक्स्टिंग क्षेत्रातील अत्यंत विश्वासू नाव आहे. भूमीच्या संपूर्ण टीमने आमचा प्रकल्प अत्यंत बारकाईने हाताळला असून तो दिलेल्या वेळेत पूर्ण केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीची आणि प्रकल्पाची गुणवत्ता अत्यंत उत्तम असून संपूर्ण प्रकल्प त्यांनी दिलेल्या बजेटमध्ये पूर्ण केला. भविष्यात त्यांच्यासोबत आम्हाला वारंवार काम करायची संधी मिळेल याची आम्हाला खात्री वाटते.

सागर कानडे

भूमी सोबत आम्ही अनेक टर्न-की प्रोजेक्स्ट हाताळले आहेत. त्यांची प्रोजेक्ट मॅनेजर्सची, सुपरवायझर आणि फील्डवर्क करणारी टीम हि अत्यंत सहकार्याने काम करते. त्यांच्या कामाची गुणवत्ता हि त्यांच्या कष्टाळू आणि जबाबदार टीममधूनच दिसून येते. आमची संस्था त्यांच्यासोबत काम करण्यास अत्यंत उत्सुक असते. आमच्या कंपनीचे टर्न-की प्रोजेक्स्ट आम्ही भूमीलाच हाताळायला देतो.

अतुल जोगळेकर

आमच्या बंगल्याचे संपूर्ण नूतनीकरणाचे काम हे भूमीच्या टीमने अत्यंत चोखपणे बजावले आहे. जुन्या बंगल्याच्या बाबतीत आम्ही सर्वच भावूक होतो. त्या वास्तूसंबंधी अनेक आठवणी जोडल्या असल्याने आम्हाला या कामासाठी एका विश्वासू टीमची गरज होती. भूमीने आम्हाला अगदी हवे तसे नूतनीकरण करून दिले असून काम चालू असतानाही त्यांनी वास्तूचा परिसर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवला. आमचा त्यांच्या संपूर्ण टीमसंबंधीचा आणि त्यांच्या कार्यपद्धती विषयीचा अनुभव चांगला होता.

विनेश आत्मा

भूमीच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक धन्यवाद! आमच्या ऑफिसचे इंटेरीरचे काम अत्यंत चोख बजावले असून संपूर्ण ऑफिसचे वातावरण सकारात्मक पद्धतीने बदलले आहे. संपूर्ण टीमने अत्यंत पद्दतीशीर काम केले असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला तसेच प्रकल्पाचा दर्जा आमच्या अपेक्षांपेक्षाही उत्तम आहे.

पद्मजा पाठक

भूमीच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या टीमवर आमचे संपूर्ण कुटुंब अत्यंत खूष आहे. आमच्या बंगल्याचे संपूर्ण बांधकाम भूमीने केले असून त्यांच्या टीमला आम्ही या कार्यासाठी निवडले याबद्दल आम्ही खूपच समाधानी आहोत.